पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील युक्रेनियन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : युक्रेनशी संबंधित वा युक्रेनचा.

उदाहरणे : युक्रेनियन लोक हे मूळ स्लाव्ह वंशाचे आहे.

२. नाम / ज्ञानशाखा / भाषा
    नाम / निर्जीव / अमूर्त / संभाषण

अर्थ : युक्रेन ह्या देशात बोलली जाणारी भाषा.

उदाहरणे : कांताला युक्रेनियन आणि रशियन ह्या दोन्ही भाषा येतात.

समानार्थी : युक्रेनियन भाषा

यूक्रेन देश की कार्यालयीन भाषा।

कांता को यूक्रेनी तथा रूसी आती है।
यूक्रेनियन, यूक्रेनी, यूक्रेनी भाषा, यूक्रेनी-भाषा

The Slavic language spoken in the Ukraine.

ukrainian

युक्रेनियन   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : युक्रेनियन ह्या भाषेचा वा त्याच्याशी संबंधित.

उदाहरणे : ११व्या ते १६ व्या शतकापर्यंत लिखित युक्रेनियन वाङ्मय हे चर्च स्लाव्होलिक भाषेत आहे.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

युक्रेनियन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. yukreniyan samanarthi shabd in Marathi.